रविवार,१० सप्टेंबर २०१८
वन भ्रमंती... *#शोध_मंदाकिनी_भुयाराचा*
खरच म्हंटलय कोणीतरी कि _अज्ञानात सुख आहे..._
जोवर माहीत नसत तोवर ठीक माहीत पडल की हव-हव स होत...
म्हणजे पदार्थ असेल तर खायचाय
आणि डोंगर किल्ला असेल तर पाहायचाय
मागच्या मोहिमेत (नानेघाट ते भीमा शंकर ) ११ ऑगस्ट ला आंबोली घाट उतरून ढाकोबाचा डोंगर चढताना ...आमचे मित्र परळीकर यांच्या सोबत चर्चा चालू होती त्यांच्या मागच्या मोहीमेची आणि माहीत पडल एक ठिकाण *#मंदाकिनी_हिल्स*
मग काय .... चालू झाले माझे प्रश्न ... कुठे आहे ?, जायच कस?, पाहण्या सारख काय काय?, वाटाड्या लागेल का ? वगैरे वगैरे ....
विचार होताच , योजना केली, आणि सगळ जुळवून आणल ... दि.१० सप्टेंबर चा रविवार ठरला वाटाड्या ही ठरवला
ठरल आणि केल इतक सोप थोडीच असत सगळ ..…. पण !
*पुढे क्रमशः.....*
अजून घरी सगळं विसरायचं आहे , पेट्रोल पंप वर पेटीएम पुढे कॅशलेस टायर पंचर सर्व्हिस खूप काही बाकी आहे ... वाट पाहत बसा जसे विरार फाट्याला थांबले होतात ⏳
one cashless journey,
one paperless ride
& one shameless person is still remain...